Monsoon Health Care: पावसाळ्यात वाढतो स्कीन इन्फेक्शनचा धोका, अशी घ्या काळजी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

पावसाळा

पावसाळ्यात स्कीन इन्फेक्शन किंवा त्वचेशी संबधि आजारांचा धोका वाढतो.

skin | yandex

उपाय

आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, पावसाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी.

skin | Saam Tv

स्वच्छता

पावसाळ्यात स्वच्छता राखणे खूप महत्वाचे आहे. बाहेरुन आल्यानंतर, सर्वात आधी हात पाय स्वच्छ धुवून कोरडे करा.

skin | yandex

कपडे

जर तुम्ही पावसात भिजलात तर तुम्ही लगेच कपडे बदलले पाहिजेत.

skin | yandex

सैल कपडे

पावसात सैल कपडे घालावेत. जेणेकरुन त्वचेशी संबधित समस्या होणार नाही.

skin | yandex

खाज येणे

नखांनी त्वचा खाजवण्याची चूक करु नये. यामुळे इन्फेक्शनचा धोका वाढतो.

skin | yandex

ओले कपडे

पावसाळ्यात ओले कपडे घालू नका. यामुळे देखील इन्फेक्शन होऊ शकतो.

skin | yandex

NEXT: विवाहित महिलांना मंगळसूत्र घालण्याचे 'हे' नियम माहित असायलाच हवेत

woman | ai
येथे क्लिक करा