Priya More
तुमची स्किन ऑयली असेल तर काही गोष्टींपासून तुम्ही दूर राहणे फायदेशीर ठरेल.
जर या गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्हाला त्वचेशीसंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
ऑयली स्किन असणाऱ्यांनी इतर लोकांच्या तुलनेत आपल्या त्वचेची जरा जास्तच काळजी घ्यावी.
ऑयली स्किन असणाऱ्यांनी चेहऱ्याला दूधावरची मलाई अजिबात लावू नये. यामुळे त्वचेवर जास्त ओलावा येतो.
ऑयली स्किन असणाऱ्यांनी चेहऱ्याला अजिबात ऑइल बेस्ड ब्युटी प्रोडक्ट्सचा वापर करु नये.
ऑयली स्किन असणाऱ्यांनी चेहऱ्याला अजिबात कोकोनट ऑइल लावू नये. यामुळे चेहऱ्यावर पिंपल्स आणि ब्लॅकहेड्स येतील.
ऑयली स्किन असणाऱ्यांनी चेहऱ्याला बेसन पीठ लावू नये. यामुळे चेहऱ्यावर जळजळ आणि खाज येऊ शकते.
तुमच्या त्वचेवर जर सतत ऑइल जमा होत असेल तर तुम्ही पेट्रोलियम जेलीचा वापर अजिबात करु नका.
ऑयली स्किन असणाऱ्यांनी तांदळाच्या पीठाचा वापर करणे खूपच त्रासदायक ठरु शकते. यामुळे चेहऱ्यावर पूरळ येऊ शकतात.
ऑयली स्किन असणाऱ्यांनी चेहऱ्यावर जास्त मेकअप करु नये. यामुळे स्किनशी संबंधीत समस्या निर्माण होऊ शकते.