ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
फार पूर्वीपासून चेहऱ्यावर नैसर्गिक तेज आणण्यासाठी चंदन लावले जाते.
गुणकारी चंदनचंदनामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटी सेप्टिक सारखे गुणधर्म आहेत. त्यामुळे चेहऱ्याला ग्लो येतो.
चंदन लावल्याने चेहऱ्यावरील डाग, मुरूम आणि पुरळ यासांरख्या समस्या कमी होतात.
एक चमचा चंदन आणि गुलाब पाणी मिक्स करून लावल्याने चेहऱ्यावरील कोरडेपणा कमी होतो.
चेहऱ्याला चंदनाचा फेसपॅक करून लावल्यास काळेपणा दूर कमी होतो.
चंदनमुळे शरीरावर आलेली सूज कमी होते. चेहऱ्यावरील मुरुमांचा त्रास, मुरुमांमुळे होणारा दाह कमी होतो.
चंदनमुळे त्वचेला थंडावा मिळतो. हे मास्क नियमित लावल्यास त्वचा हायड्रेट राहील.
चेहऱ्यावर जमा झालेली धूळ, माती स्वच्छ करण्याचे काम चंदनमधील घटक करतात.