Monsoon Tips: पावसाळ्यात पायांची अशी घ्या काळजी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आरोग्य

पावसाळ्यात आपल्या आरोग्यासह पायांची काळजी घेणे देखील खूप गरजेचे असते.

Skin Care | Canva

पायांची काळजी

पावसाळ्यात अनेकदा आपल्याला साचलेल्या पाण्यातून, चिखलातून चालावे लागते. यामुळे पायांची काळजी घेणे महत्वाचे आहे.

Monsoon Tips | Canva

काळजी

पायांची काळजी कशी घ्यावी? ते माहित करून घ्या

Monsoon Tips | Canva

सॅण्डल

पावसाळी सॅण्डल फार घट्ट किंवा कडक असू नयेत, यामुळे पायाची बोटे अधिक आखडली जाणार नाहीत.

Monsoon Tips | Canva

संसर्ग होणार नाही याची काळजी

 बंद प्रकारातले किंवा पावलाखाली, बोटांजवळ पाणी साचवून ठेवणारे सॅण्डल वापरु नयेत, यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असते.

Monsoon Tips | Canva

कोमट पाण्याने धुवा

 जंतूसंसर्ग होऊ नये यासाठी, झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात 10 मिनिटे पाय बुडवून ठेवावेत.

Monsoon Tips | Canva

मसाज करा

पाय गरम पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर, पुसून कोरडे करावेत आणि त्यावर मॉइश्चराईजर लावून मसाज करावा.

Monsoon Tips | Canva

पायांच्या टाचांची काळजी

खोबरेल तेल थोडे कोमट करुन भेगांवर हळूहळू चोळावे आणि थोड्यावेळाने कोरड्या कापडाने टाचा आणि तळवा स्वच्छ पुसून घ्यावा.

Monsoon Tips | Canva

NEXT: Health Tips| कांदा कोणी खाऊ नये व का खावा? 'हे' आहेत फायदे आणि तोटे

येथे क्लिक करा....