Lychee Benefits For Skin: छोटीशी लिची वाढवेल तुमच्या चेहऱ्याचे सौदर्य, असा करा वापर

Priya More

स्वादिष्ट फळ

लिची खाणे प्रत्येकालाच आवडते. लिची हे खूपच स्वादिष्ट फळ आहे.

Lychee Benefits For Skin | Social Media

पोषक घटक

लिचीमध्ये कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, आयर्न आणि मिनरल्स असे पोषक घटक असतात.

Lychee Benefits For Skin | Social Media

सौंदर्यासाठी फायदेशीर

आरोग्यासोबतच लिची आपल्या सौंदर्यासाठी खूपच फायदेशीर आहे.

Lychee Benefits For Skin | Social Media

त्वाचा चांगली राहते

चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी लिची खाणे चांगले असते. यामुळे तुमची त्वचा चांगली राहते.

Lychee Benefits For Skin | Social Media

सनबर्नपासून सुटका

लिचीच्या रसामध्ये व्हिटॅमिन ई कॅप्सूल टाकून हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. यामुळे सनबर्नपासून सुटका होईल.

Lychee Benefits For Skin | Social Media

असा तयार करा फेसपॅक

पिकलेली केळीमध्ये आणि लिचीचा रस टाकून हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. 10 ते 15 मिनिटांनंतर चेहरा धुवून टाका.

Lychee Benefits For Skin | Social Media

काळे डाग होतील दूर

हा फेसपॅक लावल्यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग, सुरकुत्या दूर होण्यास मदत होईल.

Lychee Benefits For Skin | Social Media

त्वचा होईल मऊ

लिचीचा रस चेहऱ्यावर लावल्यामुळे आपल्या त्वचा मऊ होते आणि चेहऱ्यावर ग्लो येईल.

Lychee Benefits For Skin | Social Media

NEXT: Health Tips: जेवणाआधी की नंतर, गोड पदार्थ खाण्याची योग्य वेळ कोणती?

Health tips | canva
येथे क्लिक करा...