How To Make Face Toner At Home: चेहऱ्याला लावण्यासाठी घरीच फेस टोनर कसं बनवायचं?

Manasvi Choudhary

फेस टोनर व फेस सिरम

फेस टोनर व फेस सिरम हे चेहऱ्याच्या त्वचेची काळजी घेण्याचे उत्पादने आहेत. यामुळे चेहरा स्वच्छ आणि हायड्रेट राहतो.

How To Make Face Toner At Home

घरीच फेस टोनर आणि फेस सिरम कसे बनवायचे?

फेस टोनर आणि फेस सीरम घरच्या घरी कसे बनवायचे हे या वेबस्टोरीतून जाणून घ्या.

How To Make Face Toner At Home

गुलाब पाणी आणि काकडी

काकडीचा रस आणि गुलाबी पाणी मिक्स करून तुम्ही एका बॉटलमध्ये भरा. . चेहरा धुतल्यानंतर चेहऱ्यावर स्प्रे करा. 

How To Make Face Toner At Home

अॅपल सायडर व्हिनेगर आणि पाणी

अॅपल सायडर व्हिनेगर आणि पाणी मिक्स करून तुम्ही चेहऱ्याला लावा यामुळे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल कमी होते.

How To Make Face Toner At Home

ग्रीन टी टोनर

ग्रीन टी आणि पाणी मिक्स करून उकळून घ्या हे पाणी टोनर म्हणून तुम्ही चेहऱ्यावर लावा हे टोनर त्वचेला शांत ठेवते त्वचेवर जळजळ होत नाही.

How To Make Face Toner At Home

तांदळाचे पाणी

अर्धी वाटी तांदूळ रात्रभर पाण्यात भिजवा. सकाळी ते पाणी गाळून घ्या. त्यात थोडे ग्लिसरीन आणि कोरफड जेल मिसळा. हे टोनर चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करते.

How To Make Face Toner At Home

टिप

येथे दिेलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

How To Make Face Toner At Home

next: Attractive Womens Qualities: आकर्षक दिसणाऱ्या महिलांमध्ये कोणते गुण असतात?

Women Haircuts
येथे क्लिक करा...