कोमल दामुद्रे
चेहऱ्यावर नारळाचे पाणी लावल्यास फायदा होऊ शकतो. यामुळे त्वचेला कोणतेही नुकसान होणार नाही.
त्वचेवरील टॅन हटवण्यासाठी आपण नारळ पाण्याचा वापर करु शकतो.
त्वचा उजळवण्यासाठी नियमित नारळ पाण्याचा वापर करायला हवा
मुरुमे, पिंप्लसपासून सुटका मिळवण्यासाठी नारळ पाण्याचा वापर करु शकतो.
डोळ्यांच्या खाली काळी वर्तुळे आल्यासही आपण कापसाच्या बोळ्यांने याचा वापर करावा.
कोरड्या त्वचेपासून मुक्तता मिळवण्यासाठी आपण यात गुलाबाचे पाणी मिक्स करुन लावू शकतो.
नारळ पाण्यात जीवनसत्त्व क आणि अमीनो एसिड असल्यामुळे त्वचेचा रंग उजळण्यास मदत होते.