Shruti Vilas Kadam
त्वचेचे पोर्स स्वच्छ होऊन पिंपल्स व ब्लॅकहेड्स कमी होण्यास मदत होते.
मृत त्वचा पेशींचा साफ होण्यामुळे त्वचा नैसर्गिकपणे चमकदार दिसते.
मसाजमुळे रक्ताभिसरण सुधारते, ज्यामुळे त्वचा निरोगी आणि तेजस्वी दिसते.
फेशियलच्या तुलनेत हे फेस क्लीन-अप खर्चीक नसते आणि वेळ सुद्धा कमी लागतो.
संवेदनशील त्वचेवर क्लीन-अप केल्यास लालसरपणा, जळजळ किंवा अॅलर्जी होऊ शकते.
ऑयली किंवा सामान्य त्वचेच्या लोकांसाठी महिन्यात एकदा क्लीन-अप योग्य आहे. म्हणजेच, ड्राय किंवा संवेदनशील त्वचेसाठी ६–८ आठवड्यांनी एकदा क्लीन-अप पुरेपूर आहे.