Singham Again: 'आला रे आला सिंबा आला', रणवीर सिंगचा नवा लूक पाहिलात का?

Manasvi Choudhary

सिंघम सिक्वेल

रोहित शेट्टीच्या 'सिंघम' चित्रपटाच्या सिक्वेलची सर्वांनाच उत्सुकता आहे.

Singham Again | Social Media

चित्रपटातील फर्स्ट लूक शेअर

नुकताच अजय देवगणने 'सिंघम अगेन' मधील रणवीर सिंगचा फर्स्ट लूक शेअर केला आहे.

Singham Again | Social Media

सिंबाच्या भूमिकेत हा अभिनेता

'सिंघम अगेन' मध्ये रणवीर सिंग सिंबाच्या भूमिकेत दिसणार आहे.

Singham Again | Social Media

रणवीर सिंगचा डॅशिंग अंदाज

संग्राम भालेरावच्या भूमिकेत रणवीर सिंग डॅशिंग अंदाजात पुन्हा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

Singham Again | Social Media

हे स्टार दिसणार चित्रपटात

चित्रपटात टायगर श्रॉफपासून ते दिपीका पदुकोणपर्यंत सर्वच स्टार दिसणार आहेत.

Singham Again | Social Media

चित्रपट कधी होणार प्रदर्शित

'सिंघम अगेन' हा चित्रपट 2024 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

Singham Again | Social Media

NEXT: Rinku Rajguru: 'सैराट' ची आर्ची येतेय या नव्या भूमिकेत

Jhamma 2 | Social Media