Shivani Tichkule
मराठी कलविश्वातील लोकप्रिय गायक आर्या आंबेकर तिच्या सुमधून आवाजाने चाहत्यांना मंत्रमुग्ध करत असते.
‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’मधून तिला प्रसिद्धी मिळाली.
आजवर आर्याने अनेक मालिका, चित्रपटांसाठी पार्श्वगायन केलं आहे.
आर्या सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं.
सध्या आर्या नेहमी तिचे नवीनवीन फोटो पसोट करते असते.
या फोटोमध्ये आर्या खूपच सुंदर दिसत आहे.
आर्याचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.
सोशल मीडियावर आर्याच्या नेहमीच चर्चेत असते.