Margashirsha Guruvar: मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार कधीपासून आणि किती गुरुवार? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Dhanshri Shintre

व्रत

प्रत्येक मराठी महिन्याचे वेगळे महत्त्व आहे आणि त्या-त्या महिन्यात विविध व्रत-वैकल्य केले जातात.

Margashirsha Guruvar | google

माहिती

त्यापैकी एक महत्त्वाचा महिना म्हणजे मार्गशीर्ष. या वर्षी मार्गशीर्ष महिना कधीपासून सुरु होतोय आणि किती गुरुवार आहेत जाणून घ्या.

Margashirsha Guruvar | google

मार्गशीर्ष महिना

या वर्षी मार्गशीर्ष महिना हा ०२ डिसेंबर २०२४ सुरु झाला आहे.

Margashirsha Guruvar | google

पूजा

या महिन्यात गुरुवारी महालक्ष्मी पूजेचं विशेष महत्व असते.

Margashirsha Guruvar | google

व्रत का करतात?

आपल्या कुटुंबाला धन-धान्य आणि समृद्धी मिळावी आणि कुटुंबातील सदस्यांना उत्तम आरोग्य लाभावे या हेतूने सुवासिनी महिला हे व्रत करतात.

Margashirsha Guruvar | google

पहिला गुरुवार

मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून हे व्रत धरलं जातं. या व्रताच्या दिवशी घट स्थापन करून शास्त्रोक्त पूजा केली जाते.

Margashirsha Guruvar | google

उद्यापन

तर मार्गशीर्ष महिन्यातील शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन केलं जातं.

Margashirsha Guruvar | google

मार्गशीर्ष गुरुवार

या महिन्याचा पहिला गुरुवार हा ५ डिसेंबरला आहे. यंदा मार्गशीर्षचे ४ गुरुवार आहेत.

Margashirsha Guruvar | google

NEXT: लग्नाच्या वेळेस का केली जाते सप्तपदी? जाणून घ्या..

wedding rituals | google
येथे क्लिक करा