Homemade Hair Mask: दाट आणि लांब केसांसाठी घरच्या घरी करा सोपा उपाय, लगेचच दिसेल मोठा फरक

Manasvi Choudhary

हेअर मास्क

केसांच्या काळजीसाठी हेअर मास्क अत्यंत महत्वाचा आहे.

Hair Mask | Yandex

लांब केसांसाठी उपाय

केस लांब, मजबूत आणि निरोगी राहण्यासाठी घरीच हेअर मास्क तयार करा.

नैसर्गिक

हेअर मास्क पूर्णपणे नैसर्गिक असल्याने त्यामुळे केसांना त्रास होत नाही.

Hair Mask

अंड आणि दही

अंड्यामध्ये भरपूर प्रथिने असतात यामुळे अंडी आणि दही मिक्स करून केसांना लावा.

Hair Mask

केळी आणि मध

केळी आणि मध याचे मिश्रण एकत्रित करून केसांच्या स्काल्पला लावा.

Hair Mask | saam tv

कोरफड आणि नारळ तेल

केसांच्या निरोगी वाढीसाठी कोरफड आणि नारळ तेल मिश्रण लावा यामुळे केस टवटवीत राहतील.

Hair Mask | Yandex

खोबरेल तेल आणि मध

खोबरेल तेलामध्ये मध मिक्स केल्याने केस गुळगुळीत आणि चमकदार राहतात.

Hair Mask

टिप

येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.