Manasvi Choudhary
आजकाल वाढत्या वयात वजन वाढीची समस्या सर्वांना भेडसावत आहे.
पोटावरील चरबी वाढणे ही एक गंभीर समस्या आहे.
मात्र व्यायाम केल्याने तुम्ही या समस्येंशी लढा देऊ शकाल.
दैनंदिन रुटीनमध्ये किमान 30 मिनिटांचा एरोबिक व्यायाम किंवा कार्डिओ करा.
30 सेंकद उड्या मारल्याने तुम्हाला मोठा फरक दिसून येईल.
घरच्या घरी तुम्ही नियमितपणे पुशअप्स केल्याने तुमची पोटाची चरबी कमी होण्यास मदत होईल.
येथे दिलेली माहिती हि सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.