Manasvi Choudhary
तिरंगा म्हणजे भारताचा राष्ट्रीय ध्वज.
तिरंग्यामध्ये केसरी, पांढरा आणि हिरवा असे तीन रंग असतात.
तिरंगा ध्वजाच्या मध्यभागी निळ्या रंगाचे अशोक चक्र असते.
तिरंग्यामधील भगवा रंग देशाचे सामर्थ्य आणि धैर्य दर्शवितो.
मध्यभागीचा पांढरा रंग शांती आणि सत्य दर्शवितो.
तिरंगामधील शेवटचा हिरवा रंग जमिनीची सुपीकता, वाढ आणि शुभता दर्शवितो.