Manasvi Choudhary
ऑगस्ट महिन्यात गणपतीचा उत्साह सर्वत्र असतो.
गणरायाचे मोठ्या भक्ती भावाने स्वागत केले जाते.
गणरायाची विधीवत पूजा केली जाते.
गणपतीला पाच फळे अर्पण करण्याची प्रथा आहे.
गणपती पूजेसाठी सफरचंद, केळी, मोसंबी, डाळिंब, संत्री ही ५ फळे अर्पण करतात.
गणपती पूजेसाठी वापरली जाणारी फळे स्वच्छ असावी. फळे ही नैसर्गिक असून ती शुद्ध मानली जातात. देवासाठी शुद्ध आणि नैसर्गिक वस्तू अर्पण करणे शुभ असते.