Sid-Kiara Pics: सिद्धार्थ-कियाराच्या फोटोंची चाहत्यांमध्ये क्रेझ, नव्या फोटोंना मिळतेय खूपच पसंती

Chandrakant Jagtap

सिद्धार्थ-कियारा यांनी नुकतेच लग्न केले. तेव्हापासून हे जोडपं सतत चर्चेत आहे.

Sidharth-Kiara Photos | INSTAGRAM

या दोघांबाबत रोज काही ना काही अपडेट समोर येत आहेत.

Sidharth-Kiara Photos | INSTAGRAM

आता सिद्धार्थ आणि कियारा यांनी आपापल्या सोशल मीडियावर नवे फोटो शेअर केले.

Sidharth-Kiara Photos | INSTAGRAM

हे त्यांच्या प्री-वेडिंग फंक्शनचे फोटो आहेत, या फोटोंवर चाहते मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत आहेत.

Sidharth-Kiara Photos | INSTAGRAM

बॉलीवूड इंडस्ट्रीतील स्टार्स सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत.

Sidharth-Kiara Photos | INSTAGRAM

लग्नानंतर त्यांनी सोशल मीडियावर लग्नसोहळ्याचे मोजके फोटो शेअर केले होते.

Sidharth-Kiara Photos | INSTAGRAM

या फोटोंमध्ये सिद्धार्थ आणि कियारा हे दोघे एकमेकांसाठीच बनलेले आहेत असे दिसते.

Sidharth-Kiara Photos | INSTAGRAM

NEXT : ब्युटी इन ब्लॅक; काळ्या ड्रेसमध्ये खुललं रुपाली भोसलेचं सौंदर्य!

Rupali Bhosle | Instagram/@rupalibhosle