Skin Care Tips: दिवसातून चेहरा किती वेळा धुणे?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

घातक

चेहरा जास्त वेळा धुणे त्वचेसाठी घातक ठरू शकते.

Skin Care Tips | Canva

त्वचा

सतत चेहरा धुतल्याने त्वचेवरील नैसर्गिक तेल निघून जाते आणि चेहरा अधिक खराब होतो. 

Skin Care Tips | Canva

तरूण

 सतत चेहरा धुतल्याने तुम्ही तरूण राहाल असं वाटत असेल तर ते चुकीचे आहे.

Skin Care Tips | Canva

केमिकल प्रोडक्ट

सतत चेहरा धुताना साबण आणि फेसवॉशचा वापर केला जातो, ज्यामुळे त्वचेतील कोरडेपणा वाढतो 

Skin Care Tips | canva

किती वेळी धुणे...

तुमची त्वचा कोरडी असो, तेलकट असो वा नॉर्मल असो, दिवसातून केवळ दोन वेळाच चेहरा धुवावा.

Skin Care Tips | Canva

काळजी

चेहरा धुताना शॉवर खाली धुवू नये

Skin Care Tips | Canva

त्वचेची काळजी

चेहरा धुताना केमिकलयुक्त पदार्थाचा वापर करू नये

Skin Care Tips | canva

NEXT; Women Attraction| पुरूषांच्या 'या' गोष्टीकडे आकर्षित होतात महिला

Women Attraction | Saam TV