Manasvi Choudhary
सकाळी चहासोबत बिस्किटे खाण्याची सवय अनेकांना असते.
लहानांपासून मोठ्यापर्यंतचा सकाळ- संध्याकाळचा नाश्ता चहा- बिस्किटे असतो.
परंतु चहा बिस्किट खाणे आरोग्यासाठी योग्य नाही.
चहा- बिस्किट एकत्र खाल्ल्याने त्वचेच्या समस्या येतात.
चहा आणि बिस्किट एकत्र खाल्ल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते.
चहासोबत बिस्किट खाल्ल्याने बद्धकोष्ठता, छातीत जळजळ आणि अपचनाच्या समस्या येतात.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.