Apple Cider Vinegar: त्वचेवर अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर लावल्याने कोणते परिणाम होतात?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर

अ‍ॅप्पल सायडर व्हिनेगर हे नॅचरल टोनर म्हणून देखील त्वचेवर वापरले जाते, परंतु याच्या फायद्यासह काही दुष्परिणाम देखील आहेत.

skin | yandex

सेसिंटिव्ह स्कीन

जर त्वचा संवेदनशील असेल तर त्वचेवर जळजळ आणि लालसरपणा येऊ शकतो.

skin | yandex

व्हिनेगर

व्हिनेगर वापरताना, जर खाज सुटली किंवा जळजळ झाली तर चेहरा ताबडतोब धुवावे.

skin | yandex

स्कीन पीएच

जास्त अॅसिड असलेले व्हिनेगर त्वचेचे नैसर्गिक पीएच संतुलन बिघडू शकते.

Skin | yandex

ड्राय स्कीन

त्वचेवर जास्त प्रमाणात ACV वापरल्याने डिहायड्रेशन होऊ शकते, ज्यामुळे त्वचा कोरडी दिसू शकते.

skin | Saam Tv

अॅलर्जी

अॅप्पल सायडर व्हिनेगरमुळे पुरळ किंवा सूज येणे यासारखी अॅलर्जी होऊ शकते.

Skin | yandex

त्वचा भाजू शकते

जर तुम्ही न पातळ केलेले अॅप्पल सायडर व्हिनेगर चेहऱ्यावर लावले तर फोड येऊ शकते किंवा चेहरा भाजू शकतो.

skin | yandex

NEXT: तुमचा नवरा तुमच्यापेक्षा जास्त फोनकडे लक्ष देतो, फक्त अफेअर नाही, असू शकतं 'हे' कारण

Phone | yandex
येथे क्लिक करा