Shivani Tichkule
अभिनेत्री श्वेता तिवारी हे मनोरंजन विश्वातील लोकप्रिय नाव आहे.
श्वेता तिवारीने अनेक प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.
श्वेताने चित्रपट आणि वेबसिरीजमध्येही तिच्या नावाची छाप सोडली आहे.
नुकतेच श्वेताने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहे.
श्वेताचा नवीन लूक चाहत्यांना खूप आवडला आहे.
श्वेताच्या नवीन फोटोवर कमेंटचा पाऊस पडत आहे.
एकता कपूरच्या लोकप्रिय टीव्ही शो 'कसौटी जिंदगी की' मध्ये प्रेरणाची भूमिका साकारून ती घराघरात पोहोचली.
श्वेता तिवारी सध्या ४२ वर्षांची झाली असून ती आपले नवनवीन फोटो शेअर करत असते.