Shweta Tiwari: तुझ्या सौंदर्याला वयाची अटच नाही...

Satish Daud

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी तुफान चर्चेत असते.

Shweta Tiwari Photos | Instagram

पर्सनल लाईफ

श्वेता तिवारीच्या पर्सनल लाईफबाबत नेहमीच चर्चा सुरू असते.

Shweta Tiwari Photos | Instagram

टीव्ही मालिकांमध्ये

श्वेता तिवारीने एक मोठा काळ टीव्ही मालिकांमध्ये गाजवला आहे.

Shweta Tiwari Photos | Instagram

श्वेता तिवारी वय

श्वेता तिवारी ४२ वर्षाची असून बोल्डनेसमध्ये ती आपल्या २२ वर्षीय मुलीला देखील मागे टाकते.

Shweta Tiwari Photos | Instagram

श्वेता तिवारी नवे फोटो

नुकतेच श्वेता तिवारीने सोशल मीडियावर तिचे नवे फोटोशूट शेअर केले आहे.

Shweta Tiwari Photos | Instagram

इंटरनेटचा पारा

श्वेता तिवारीच्या या फोटोमुळे इंटरनेटचा पारा चांगलाच वाढला आहे.

Shweta Tiwari Photos | Instagram

श्वेता तिवारी बाथरूम

फोटोंमध्ये श्वेता तिवारी बाथरूममध्ये दिसत असून शॉवर घेत आहेत.

Shweta Tiwari Photos | Instagram

सौंदर्याला वयाची अट

तुझ्या सौंदर्याला वयाची अटच नाही अशी प्रतिक्रिया नेटकरी देत आहेत.

Shweta Tiwari Photos | Instagram

NEXT: नॅशनल क्रश प्रिया वारियरचा क्यूट लूक

priya prakash varrier photos | Instagram
क्लिक करा