Shweta Tiwari: क्या खूब लगती हो, बड़ी सुंदर दिखती हो

साम टिव्ही ब्युरो

टिव्ही इंडस्ट्रीत चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी.

Shweta Tiwari | Saam Tv

श्वेता तिवारी तिच्या बोल्ड आणि बिनधास्त भूमिकेसाठी ओळखली जाते.

Shweta Tiwari | Saam Tv

सोशल मीडियावर श्वेतानं तिचं सौंदर्य फुलवलं आहे.

Shweta Tiwari | Saam Tv

श्वेता सोशल मीडियावर तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करते.

Shweta Tiwari | Saam Tv

हटके पोझमध्ये श्वेतानं तिचं फोटोशूट केलं आहे.

Shweta Tiwari | Saam Tv

सोशल मीडियावर श्वेताचे फोटो तुफान व्हायरल होत आहे.

Shweta Tiwari | Saam Tv

श्वेता टिव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रीपैंकी एक आहे.

Shweta Tiwari | Saam Tv
अशाच वेबस्टोरीसाठी येथे क्लिक करा....