Shweta Tiwari: श्वेताच्या सौंदर्याने काळजाचा ठोका चुकवला, Photo पाहा

Manasvi Choudhary

लोकप्रिय अभिनेत्री

टिव्हीवरील लोकप्रिय अभिनेत्रीपैंकी एक श्वेता तिवारी.

Shweta Tiwari | Instagram

मालिका

कसोटी जिंदगी की या मालिकेत श्वेताने काम केले आहे.

Shweta Tiwari | Instagram

भूमिका

मालिकेत श्वेताने प्रेरणाची भूमिका साकारत सर्वांचे लक्ष वेधले.

Shweta Tiwari | Instagram

सौंदर्याने जिंकते मन

अभिनयासह श्वेताने तिच्या सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहे.

Shweta Tiwari | Instagram

नव्वदीतली श्वेता

नव्वदीतली श्वेता आजही आघाडीच्या अभिनेत्रींना सौंदर्यामुळे मागे टाकते.

Shweta Tiwari | Instagram

गाऊनमधील फोटो

श्वेताने तिचे लेटेस्ट लाँग गाऊनमधील फोटो पोस्ट केले आहेत.

Shweta Tiwari | Instagram

ग्लॅमरस लूक

मोकळे केस अन् ग्लॅमरस मेकअप असा श्वेताचा लूक आहे.

Shweta Tiwari | Instagram