Shweta tiwari: किती सुंदर! ती साडीतली श्वेती तिवारी,पाहून चाहतेही बेभान

साम टिव्ही ब्युरो

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री श्वेता तिवारीच्या सौंदर्य दिवसेंदिवस फुलतंय आहे.

Shweta tiwari | Saam Tv

कायमच हॉट आणि बोल्डनेसने वेड लावणारी श्वेताने तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Shweta tiwari | Saam Tv

श्वेताने तिच्या इन्स्टाग्रामव साडीतील तिचा स्वॅग दाखवला आहे.

Shweta tiwari | Saam Tv

पिस्ता कलरच्या साडीत श्वेता ग्लॅमरस दिसत आहे.

Shweta tiwari | Saam Tv

श्वेताने नुकतेच तिचे फोटो शेअर केले आहेत.

Shweta tiwari | Saam Tv

वेगवेगळ्या स्टाईलमधले श्वेताचे फोटो तिच्या चाहत्यांना आवडले आहेत.

Shweta tiwari | Saam Tv

श्वेताने टिव्ही मालिका कसोटी जिंदगी की या मालिकेतून लोकप्रियता मिळवली आहे.

Shweta tiwari | Saam Tv