साम टिव्ही ब्युरो
टिव्ही इंडस्ट्रीत चर्चेत राहणारी अभिनेत्री म्हणजे श्वेता तिवारी.
श्वेता तिवारी तिच्या बोल्ड आणि बिनधास्त भूमिकेसाठी ओळखली जाते.
गुलाबी रंगाच्या या ड्रेसमध्ये श्वेताचं सौंदर्य फुललं आहे.
श्वेता सोशल मीडियावर तिच्या सौंदर्याने चाहत्यांना घायाळ करते.
या ट्रेडिशनल ड्रेसमध्ये श्वेताने हटके पोज दिल्या आहेत.
सोशल मीडियावर श्वेताचे फोटो तुफान व्हायरल होत आहे.
श्वेता टिव्ही इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रीपैंकी एक आहे.