Shweta Tiwari: ४० वर्षाची पण, अख्खं मार्केट गाजवतेय 'ही' अभिनेत्री

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री श्वेता तिवारी

टिव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी तिच्या सौंदर्याने कायमच चर्चेत असते.

Shweta Tiwari | Instagram/@shweta.tiwari

अभिनय कारकिर्द

केवळ सौंदर्यावरच नाही दमदार अभिनयाच्या बळावर श्वेतानं नेहमीच आपल्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. 

Shweta Tiwari | Instagram/@shweta.tiwari

श्वेताचं निखळ सौंदर्य

वयाची चाळीशी पार केली असली तरी श्वेता तितकीच सुंदर दिसते.

Shweta Tiwari | Instagram/@shweta.tiwari

साडीतलं अप्रतिम सौंदर्य

श्वेताने गुलाबी रगांची साडी परिधान केली आहे.

Shweta Tiwari | Instagram/@shweta.tiwari

ज्वेलरीने वेधले लक्ष

श्वेताच्या सौंदर्यासह गळ्यातील ज्वेलरीने लक्ष वेधून घेतले आहे.

Shweta Tiwari | Instagram/@shweta.tiwari

हटके पोझमध्ये फोटोशूट

वेगवेगळ्या पोझमध्ये श्वेताने फोटोशूट केलं आहे.

Shweta Tiwari | Instagram/@shweta.tiwari

चाहते घायाळ

श्वेताचे फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Shweta Tiwari | Instagram/@shweta.tiwari

NEXT: Marathi Girls| मुलांना मराठी मुली का आवडतात?

Marathi Girls | Saam Tv
येथे क्लिक करा...