Shweta Tiwari: श्वेता तिवारीचा बॉसी लूक पाहिलात का?

Vishal Gangurde

स्टायलिश श्वेता

अभिनेत्री श्वेता तिवारीचा खूप स्टायलिश आहे.

Shweta Tiwari | Instagram @shweta.tiwari

श्वेताचे फोटो

श्वेताच्या फोटोची जोरदार चर्चा होत असते.

Shweta Tiwari | Instagram @shweta.tiwari

श्वेताचे साडीतील फोटो

श्वेताचे साडीमधील फोटो प्रचंड व्हायरल होतात.

Shweta Tiwari | Instagram @shweta.tiwari

श्वेताचा बॉसी लूक

श्वेताच्या बॉसी लूकवर चाहते प्रतिक्रियांचा पाऊस पाडतात.

Shweta Tiwari | Instagram @shweta.tiwari

श्वेताचा हटके अंदाज

अभिनेत्री श्वेता तिवारीचा खूप स्टायलिश आणि हटके अंदाज चाहत्यांना भावतो.

Shweta Tiwari | Instagram @shweta.tiwari

श्वेताचं साडीतील सौंदर्य

श्वेता साडीमध्ये खूप सुंदर दिसते.

Shweta Tiwari | Instagram @shweta.tiwari

अनेक चित्रपटात केलंय काम

श्वेताने अनेक टीव्ही शो, रिअॅलिटी, चित्रपटात काम केलं आहे.

Shweta Tiwari | Instagram @shweta.tiwari

श्वेताच्या अभिनयाची झलक

श्वेताची अनेक हिंदी सिनेमातून तिच्या अभिनयाची झलक चाहत्यांना पाहायला मिळाली आहे.

Shweta Tiwari | Instagram @shweta.tiwari

Next: रक्षाबंधनिमित्त लाडक्या बहिणीला द्या सुवर्णभेट

Gold price | Saam Tv
येथे क्लिक करा