सोशल मीडियावर Shweta Tiwari च्या ग्लॅमरस फोटोशूटची चर्चा

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री

अभिनेत्री श्वेता तिवारीने नुकतंच तिचं फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे.

लूक

ज्यात तिचा लूक अतिशय जबरदस्त आहे.

श्वेता तिवारी

या फोटोंमध्ये श्वेता तिवारीने आपली परफेक्ट फिगर फ्लॉन्ट करताना दिसत आहे.

फोटोशूट

या फोटोशूटमध्ये श्वेता तिवारी नेटच्या साडी मध्ये दिसत आहे.

42 वर्षांची

ओपन हेअर आणि कमीत कमी ज्वेलरी लूकमधील श्वेताला पाहून ती 42 वर्षांची आहे, यावर विश्वास बसणार नाही.

पलक तिवारी

श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीनेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

बोल्ड

याआधीही श्वेताचा बोल्ड अवतार व्हायरल झाला होता.

स्टाईल

फोटोमधील तिच्या कपड्यांपासून स्टाईलची चर्चाही रंगली होती.

Next: PHOTO: गौतमीचं बॉसी फोटोशूट; चाहते घायाळ!

येथे क्लिक करा