Shivani Tichkule
श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारीने आता बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
पलक तिवारी सोशल मीडियावर कायम चर्चेत असते.
लकने सलमान खानच्या 'किसी का भाई किसी की जान' मधून बॉलिवूड चित्रपटांमध्ये पदार्पण केले.
चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वीच ही तरुण स्टारकिड नेहमीच चर्चेत असते.
सोशल मीडियावर तिचे प्रचंड चाहते आहेत.
पलक तिवारी तिच्या अनेकदा चर्चेत असते.
पलक तिच्या बोल्डनेससाठी सिने जगतात प्रसिद्ध आहे.
पलकचा सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्ग आहे.