Shweta Tiwari: चाळीशी पार केल्यानंतरही विशीतल्या तरुणींना लाजवेल अशी आहे श्वेता तिवारी, पाहा Bold Photos

Akshay Baisane | अक्षय बैसाणे

छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारी ही तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते.

Shweta Tiwari | Instagram/@shweta.tiwari

श्वेता ४१ वर्षांची झाली आहे, पण तिच्याकडे पाहून तिच्या वयाचा अंदाज लावणं कठीण आहे.

Shweta Tiwari Bold Photos | Instagram/@shweta.tiwari

श्वेताचा चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या सोशल मीडियावरील पोस्ट या चर्चेत असतात.

Shweta Tiwari Sari Photos | Instagram/@shweta.tiwari

श्वेता ही तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चाहत्यांना माहिती देते. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये श्वेतानं तिच्या मॅरेज लाईफबाबत सांगितलं. 

shweta tiwari instagram photo | Instagram/@shweta.tiwari

एका मुलाखतीमध्ये श्वेतानं सांगितलं, 'माझा लग्नसंस्थेवर विश्वास नाही. म्हणून मी माझ्या मुलीला लग्न न करण्याचा सल्ला देते. मी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काहीही विचारत नाही.

shweta tiwari beautiful smile | Instagram/@shweta.tiwari

श्वेतानं पहिलं लग्न राजा चौधरीसोबत केलं. या दोघांचा संसार फार काळ टिकला नाही. 2007 मध्ये श्वेता आणि राजाचा घटस्फोट झाला.

shweta tiwari beautiful photo | Instagram/@shweta.tiwari

2013 मध्ये श्वेतानं अभिनव कोहलीसोबत दुसरं लग्न केलं. 2019 मध्ये श्वेता आणि अभिनव यांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. श्वेताची मुलगी पलक ही देखील अभिनेत्री आहे.

Shweta tiwari killer look | Instagram/@shweta.tiwari

इन्स्टाग्रामवर श्वेताचे 3.6M मिलीयन फॉलोअर्स followers आहेत.

Shewta tiwari sexy photos | Instagram/@shweta.tiwari
Saam TV Web Story | Saam TV