Shweta Tiwari Age: 'तुझं सौंदर्य वाढलं की वय हेच कळेना...'

Satish Daud-Patil

मनोरंजन विश्वातील लोकप्रिय

अभिनेत्री श्वेता तिवारी हे मनोरंजन विश्वातील लोकप्रिय नाव आहे.

Shweta Tiwari | Instagram/@shweta.tiwari

श्वेता तिवारी

श्वेता तिवारीने अनेक प्रसिद्ध टीव्ही मालिकांमध्ये काम केले आहे.

Shweta Tiwari | Instagram/@shweta.tiwari

नावाची छाप

श्वेताने चित्रपट आणि वेबसिरीजमध्येही तिच्या नावाची छाप सोडली आहे.

Shweta Tiwari | Instagram/@shweta.tiwari

'कसौटी जिंदगी की'

एकता कपूरच्या लोकप्रिय टीव्ही शो 'कसौटी जिंदगी की' मध्ये प्रेरणाची भूमिका साकारून ती घराघरात पोहोचली.

Shweta Tiwari | Instagram/@shweta.tiwari

श्वेता तिवारी ४२ वर्षांची

श्वेता तिवारी सध्या ४२ वर्षांची झाली असून ती आपले नवनवीन फोटो शेअर करत असते.

Shweta Tiwari | Instagram/@shweta.tiwari

सोशल मीडियावर शेअर

नुकतेच श्वेता तिवारीने आपले नवीन फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Shweta Tiwari | Instagram/@shweta.tiwari

चाहत्यांनी तुफान प्रतिसाद

श्वेता तिवारीच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांनी तुफान प्रतिसाद दिला आहे.

Shweta Tiwari | Instagram/@shweta.tiwari

तुझं सौंदर्य वाढलं की वय

तुझं सौंदर्य वाढलं की वय हेच कळेना, असं एका चाहत्याने कमेंटमध्ये म्हटलं आहे.

Shweta Tiwari | Instagram/@shweta.tiwari

NEXT: महिला घरात एकट्या असताना काय करतात?

Women or Girls Secret | Saam TV