Shweta Sharda: नृत्यांगणा ते मिस युनिव्हर्स... श्वेता शारदाचा अचाट प्रवास

Pooja Dange

Miss Diva Universe 2023

श्वेता शारदाने काल मिस दिवा युनिव्हर्स २०२३ हा खिताब जिंकला आहे.

Shweta Sharda Photo | Instagram /@shwetasharda24

श्वेता शारदा

२२ वर्षीय श्वेता शारदा मूळची चंदीगडची आहे.

Shweta Sharda Photo | Instagram /@shwetasharda24

Inspiration

श्वेताची आई सिंगल मदार असून तिची प्रेरणा आहे.

Shweta Sharda Photo | Instagram /@shwetasharda24

स्वप्न

वयाच्या १६ व्या वर्षी श्वेता स्वप्न पूर्ण करण्यासाठी मुंबईत आली.

Shweta Sharda Photo | Instagram /@shwetasharda24

डान्सर

श्वेता एक डान्सर असून तिने DID, Dance Deewane, Dance + या स्पर्धांमध्ये भाग घेतला होता.

Shweta Sharda Photo | Instagram /@shwetasharda24

कोरिओग्राफर

तर झलक दिखलाजा या डान्स शोमध्ये ती कोरिओग्राफर होती.

Shweta Sharda Photo | Instagram /@shwetasharda24

Miss Universe

७२ व्या मिस युनिव्हर्समध्ये श्वेता भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.

Miss Diva Universe Shweta Sharda | Instagram /@shwetasharda24

सोशल मीडिया

श्वेता शारदा सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.

Shweta Sharda Photo | Instagram /@shwetasharda24

NEXT : Ananya Panday | आयुष्यमान खुरानाच्या ड्रीम गर्लचा स्टनिंग डेनिम लूक

Ananya Panday Denim Look | Instagram @ananyapanday
येथे क्लिक करा