Kunjika | गालावर हसू अन् ओठावर तीळ, चाहत्यांचा चुकतोय हृदयाचा ठोका

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

कुंजिका कलविंट ही एक अभिनेत्री आहे जिला कुंजिका म्हणून ओळखले जाते.

Kunjika | Instagram @kunjika_k_official

फॅशन

तिला फॅशन आणि ग्लॅमर इंडस्ट्रीची नेहमीच आवड होती.

Kunjika | Instagram @kunjika_k_official

जन्म

तिचा जन्म 31 डिसेंबर 1997 रोजी गुडगाव, महा येथे झाला.

Kunjika | Instagram @kunjika_k_official

सोशल मीडिया

कुंजिकाने तिच्या सोशल मीडियावर असे काही फोटो पोस्ट केले आहेत.

Kunjika | Instagram @kunjika_k_official

स्वामिनी

कुंजिकाने स्वामिनी या ऐतिहासिक मालिकेत आनंदीबाईंची भूमिकाही उत्तररित्या साकारली.

Kunjika | Instagram @kunjika_k_official

नवरा

कुंजिकाच्या नवऱ्याचं नाव निखिल काळवींट असं आहे. तो कॉम्प्युटर इंजिनीअर आहे.

Kunjika | Instagram @kunjika_k_official

चाहत्यांना

स्वामिनी मालिकेतील तिचा लुकही तिच्या चाहत्यांना आवडला होता.

Kunjika | Instagram @kunjika_k_official

Next : Avneet Kaur | तुझं सोज्वळ सौंदर्य डोळ्यात Save ठेवावसं वाटतंय...

Avneet Kaur | Instagram @avneetkaur_13
येथे क्लिक करा...