Shruti Marathe: सुख कळले अन् हास्य उमलले

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री श्रुती मराठेनी आपल्या सौंदर्याने आणि मोहक अदांनी प्रेक्षकांना नेहमीच घायाळ केलं आहे

Shruti Marathe | Instagram

नुकते श्रुतीने तिचा एक फोटो पोस्ट केला आहे.

Shruti Marathe | Instagram

ज्यामध्ये श्रुती खुपच सुदंर दिसत आहे.

Shruti Marathe | Instagram

श्रुतीचं हास्य चाहत्यांना घायाळ करते आहे.

Shruti Marathe | Instagram

श्रुतीच्या नव्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होत आहे.

Shruti Marathe | Instagram

केसळे मोकळे ठेवत श्रुतीने हास्य खुलवून सौंदर्याला साथ दिली आहे.

Shruti Marathe | Instagram

श्रुतीला 'सौंदर्याची परी' म्हणून ओळखले जाते.

Shruti Marathe | Instagram

NEXT:Rubina Dilaik|रूबीनाने ओलांडल्या मर्यादा, 'Hot And Bold' लूकवर खिळल्या साऱ्यांचाच नजरा

येथे क्लिक करा...