Shruti Marathe: श्रुती मराठेचं मराठमोळा सौंदर्य पाहून चाहते घायाळ

Manasvi Choudhary

मराठी अभिनेत्री

मराठी मनोरंजनविश्वातली अभिनेत्री श्रुती मराठे ओळखली जाते.

Shruti Marathe | Instagram @shrumarathe

चाहतावर्ग

फार कमी वेळातच श्रुतीने तिच्या कौशल्यांनी चाहतावर्ग निर्माण केला आहे.

Shruti Marathe

फोटो

श्रुतीचे फोटो तिच्या चाहत्यांच्या पसंतीस येतात

Shruti Marathe | Instagram @shrumarathe

ट्रेडिशनल फोटो

नुकतेच ट्रेडिशनल अदांजातील श्रुतीचे फोटो व्हायरल आहेत.

Shruti Marathe | Instagram @shrumarathe

मराठमोळा साज

श्रुतीने गळ्यात हार, कानात झुमके, हातात बांगड्या असा साज केला आहे.

Shruti Marathe | Instagram @shrumarathe

फोटो

श्रुतीच्या फोटोंवर चाहते एकटक पाहत आहेत.

Shruti Marathe | Instagram @shrumarathe

NEXT: Gauri Nalawade: गोदावरीमधल्या गौरीचं सुंदर सौंदर्य, फोटो पाहा

Gauri Nalawade | Instagram