Shruti Marathe : नाकात नथ डोळ्यात काजळ; सौंदर्य पाहून तुझं चंद्रही लाजला

Ruchika Jadhav

प्रसिद्ध अभिनेत्री

श्रुती मराठे ही मराठी सिनेविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे.

Shruti Marathe | Instagram

साडी

मराठमोळ्या साडीमध्ये श्रुती आणखीनच सुंदर दिसते.

Shruti Marathe | Instagram

सोशल मीडिया

श्रुती सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते.

Shruti Marathe | Instagram

ढोलताशा पथक

ढोलताशा पथकात काम करण्याचा देखील ती आनंद घेते.

Shruti Marathe | Instagram

मालिका

श्रुतीने मालिकांपासून आपल्या अभिनयाला सुरूवात केली.

Shruti Marathe | Instagram

यशस्वी चित्रपट

मराठी सिनेसृष्टीला तिने आजवर अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत.

Shruti Marathe | Instagram

चाहता वर्ग

सोशल मीडियावर तिचा चाहता वर्ग फार मोठा आहे.

Shruti Marathe | Instagram

लाईक्स

श्रुतीच्या प्रत्येक फोटोवर लाखोंच्या घरात व्हुव्ज असतात.

Shruti Marathe | Instagram
Hanuman Jayanti | Instagram