Shruti Marathe: 'ओल्या सांजवेळी... उन्हे सावलीस बिलगावी.. तशी तू..'

Manasvi Choudhary

श्रुती मराठे

मराठमोळी अभिनेत्री श्रुती मराठे नेहमी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Shruti Marathe: | Instagram

चित्रपट- मालिका

श्रुतीने मराठीसह हिंदी आणि तमिळ चित्रपटातदेखील काम केले आहे. श्रृतीने 'राधा ही बावरी', 'जागो मोहन प्यारे' या मालिकांमध्ये काम केले आहे.

Shruti Marathe | Instagram

नवीन फोटोशूट

श्रुती सोशल मीडियावर नेहमी नवनवीन फोटो पोस्ट करत असते.

Shruti Marathe | Instagram

साडीमधील सुंदर फोटो

श्रृतीने नुकतेच साडीमधील सुंदर फोटो पोस्ट केले आहे. श्रृती या फोटोंमध्ये खूप सुंदर दिसत आहे.

Shruti Marathe | Instagram

साधं सौंदर्य

अत्यंत साध्या रूपात श्रुतीच्या सौंदर्याने चाहत्यांचा काळजाचा ठोका चुकवला आहे.

Instagram

तुफान लाईक्स

श्रुतीच्या लेटेस्ट फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Shruti Marathe | Instagram

फोटो व्हायरल

श्रुतीचे हे लेटेस्ट फोटो सध्या तुफान व्हायरल होत आहेत.

Shruti Marathe | Instagram