Shruti Marathe: गालावर खळी डोळ्यात धुंदी... श्रृतीचं दिलखेचक सौंदर्य

Manasvi Choudhary

अभिनेत्री श्रृती मराठे

मराठी, हिंदी, तमिळ आणि कन्नड चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री म्हणजे श्रुती मराठे.

Shruti Marathe | Instagram

मनमोहक अदा

श्रृतीने अभिनयासह तिचं सौंदर्य आणि मोहक अदांनी प्रेक्षकांना नेहमीच घायाळ केलं आहे

Shruti Marathe | Instagram

मोठा चाहतावर्ग

सोशल मीडियावर श्रुती चाहत्यांशी संपर्कांत राहण्यासाठी फोटो व व्हिडीओ शेअर करते

Shruti Marathe | Instagram

सोशल मीडियावर चर्चेत

ग्लॅमरस आणि हॉट श्रुती नेहमी तिच्या हटके फोटोशूटमुळे चर्चेत असते.

Shruti Marathe | Instagram

प्रत्येक फोटोशूटला पसंती

साडीत तर कधी वेस्टर्न स्टाईलमधल्या श्रुतीच्या प्रत्येक फोटोशूटला तिचे चाहते पसंती देतात.

Shruti Marathe | Instagram

नवीन फोटो

या फोटोतील श्रुतीच्या कातील अदा अन् मनमोहक सौंदर्याने धुमाकूळ घातला आहे.

Shruti Marathe | Instagram

हॉट फोटोशूट

श्रुतीचे लेटेस्ट हॉट फोटो पाहून नेटकऱ्यांनी लाईक्सचा जबरदस्त वर्षाव केला आहे.

Shruti Marathe | Instagram
pallavi patil | instagram