Shruti Haasan| अगं श्रुती, जडली तुझ्यावर प्रीती, तू सुंदर दिसते किती..!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

श्रुती हसन ही दाक्षिणात्य सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Shruti Haasan | Instagram @ shrutzhaasan

अभिनय

आपल्या दमदार अभिनयाने आणि मनमोहक सौंदर्याने तिने सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Shruti Haasan | Instagram @ shrutzhaasan

सोशल मीडिया

श्रुती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Shruti Haasan | Instagram @ shrutzhaasan

चाहतावर्ग

श्रुतीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

Shruti Haasan | Instagram @ shrutzhaasan

फोटो

चाहते तिच्या नवनव्या फोटोंची वाट पाहत असतात.

Shruti Haasan | Instagram @ shrutzhaasan

शेअर

अलिकडेच श्रुतीने नवे फोटो शेअर केले आहेत.

Shruti Haasan | Instagram @ shrutzhaasan

लूक

फोटोंमधील तिच्या मनमोहक लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे.

Shruti Haasan | Instagram @ shrutzhaasan

Next : ये शिवाली, तू दिसायली एकदम लवली...| Shivali Parab

Shivali Parab | Instagram @parabshivali