Shriya Saran | दृश्यम् मधली 2 मुलींची आई हीच का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

दाक्षिणात्य

चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडमधील चित्रपटात आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Shriya Saran | Instagram @shriya_saran1109

कथ्थक डान्सर...

अभिनेत्री श्रिया सरनने तामिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. ती कथ्थक डान्सर आहे.

Shriya Saran | Instagram @shriya_saran1109

सोशल मीडिया...

श्रिया सोशल मीडियावर सक्रिय असते.

Shriya Saran | Instagram @shriya_saran1109

लूकने घायाळ...

श्रियाच्या प्रत्येक लूकने चाहते घायाळ होतात.

Shriya Saran | Instagram @shriya_saran1109

सौंदर्याचे कौतुक..

तिच्या नैसर्गिक सौंदर्याचे चांगलेच कौतुक होत असते.

Shriya Saran | Instagram @shriya_saran1109

चाहत्यांच्या जोरदार प्रतिक्रिया....

सीलव्हर गाऊनमधील बोल्ड लूकवर चाहत्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Shriya Saran | Instagram @shriya_saran1109

बोल्ड अंदाज...

यामध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

Shriya Saran | Instagram @shriya_saran1109

Next : Jacqueline Fernandez | जुल्फ की घनी घनी घटायें, शान से ढलकी हुई हैं

Jacqueline Fernandez | Instagram @jacquelinef143
येथे क्लिक करा...