Shriya Saran: तीक्ष्ण नजर अन् कातील अदा, श्रियाच्या लूकवर चाहते फिदा

साम टिव्ही ब्युरो

साऊथ सिनेमांची प्रसिद्ध अभिनेत्री श्रिया सरन आपल्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखली जाते. 

Shriya Saran | Saam Tv

सोशल मीडियावर श्रिया कायमच चाहत्यांशी संपर्कात असते.

Shriya Saran | Saam Tv

नुकतेच श्रियानं तिचे नवीन फोटो पोस्ट केले आहेत.

Shriya Saran | Saam Tv

श्रियाची मनमोहक अदा तिच्या चाहत्यांना घायाळ करत आहे.

Shriya Saran | Saam Tv

श्रियाचे हे फोटो सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत आहेत.

Shriya Saran | Saam Tv
येथे क्लिक करा...