Shriya Saran: सिल्वर साडीत सोज्वळ अदा; श्रियाचं देखणं सौंदर्य!

Gangappa Pujari

श्रिया सरन

'दृष्यम' फेम अभिनेत्री श्रिया सरन आपल्या चित्रपटातील भूमिकांसोबत तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत असते.

Shriya Saran | Instagram @shriya_saran1109

मने जिंकली

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडमधील चित्रपटात आपल्या अभिनयाने तिने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Shriya Saran | Saamtv

कथ्थक डान्सर

अभिनेत्री श्रिया सरनने तामिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे. ती कथ्थक डान्सर आहे.

Shriya Saran | Saamtv

सोशल मीडिया

श्रिया सोशल मीडियावर सक्रिय असते.

चाहते घायाळ

श्रियाच्या प्रत्येक लूकने चाहते घायाळ होतात. तिच्या नैसर्गिक सौंदर्याचे चांगलेच कौतुक होत असते.

फोटोशूट

अभिनेत्री श्रिया सरनने नवीन फोटोशूट शेअर केलं आहे.

बोल्ड अंदाज

यामध्ये तिचा बोल्ड अंदाज पाहायला मिळत आहे.

खास लूक

श्रियाच्या साडीमधील खास लूकने सर्वांना भुरळ घातली आहे.

NEXT: सोनालीचं सुंदर सौंदर्य; पाहा फोटो...

Sonalee Kulkarni | Saamtv