Shriya Saran: लालपरी तु स्वप्नसुंदरी! श्रियाच्या कडक लूकने चाहते कोमात; फोटो पाहून सगळेच प्रेमात...

Gangappa Pujari

श्रिया सरन ही दाक्षिणात्य सिने जगतातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.

Shriya Saran | Saamtv

आपल्या दमदार अभिनयाने आणि बोल्ड लूकने तिने सिने जगतात वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Shriya Saran | Saamtv

ती सोशल मीडियावरही नेहमी सक्रिय असते.

Shriya Saran | Saamtv

श्रिया सरनचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

Shriya Saran | Saamtv

चाहते तिच्या नवनव्या फोटोंची वाट पाहत असतात.

Shriya Saran | Saamtv

अलिकडेच श्रियाने नवे फोटो शेअर केले आहेत.

Shriya Saran | Saamtv

फोटोंमधील तिच्या मनमोहक लूकने चाहत्यांना घायाळ केले आहे.

Shriya Saran | Saamtv

शेअर केलेल्या फोटोंमध्ये तिने लाल टॉप परिधान केला आहे.

Shriya Saran | Saamtv

तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेट्सचा पाऊस पाडला आहे.

Shriya Saran | Saamtv

NEXT: क्या खूब लगती हो! मृणाल ठाकूरचं मनमोहक सौंदर्य

Shriya Saran | Saamtv