Shriya Saran: 'दृश्यम' फेम श्रियाचं मिरर फोटो; स्टनिंग लूकमध्ये दिल्या भन्नाट पोज

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री श्रिया सरन दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

Shriya Saran Photos | Instagram @ shriya_saran1109

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीपासून ते बॉलिवूडमधील चित्रपटात आपल्या अभिनयाने श्रियाने चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Shriya Saran Photos | Instagram @ shriya_saran1109

नुकतेच श्रियानं इन्स्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत.

Shriya Saran Photos | Instagram @ shriya_saran1109

श्रेयानं वेगवेगळ्या पोझमध्ये तिचं हे फोटोशूट केलं आहे.

Shriya Saran Photos | Instagram @ shriya_saran1109

प्रिटेंड डिपनेक ड्रेसमध्ये श्रेया अप्रतिम दिसत आहे.

Shriya Saran Photos | Instagram @ shriya_saran1109

मेकअप, मॅचिंग ज्वेलरी आणि मोकळ्या केसांसह श्रेयाने तिचा लूक फुलवला आहे.

Shriya Saran Photos | Instagram @ shriya_saran1109

फोटोतील श्रेयाच्या हास्यानं चाहत्यांना भुरळ पाडली आहे.

Shriya Saran Photos | Instagram @ shriya_saran1109
येथे क्लिक करा...