ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
श्रिया नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
सचिन आणि सुप्रिया यांच्या सोबत श्रिया निळ्याशार समुद्राच्या सान्निध्यात मज्जा करताना दिसतेय.
श्रिया कुटूंबासह मालदिव्स ट्रिपला गेली आहे.
सचिन आणि सुप्रिया
सचिन आणि सुप्रिया फारच गोड दिसत आहेत.
श्रियाने मालदिव्समध्ये बिकनी घालून फोटोशूट केले आहे.
इंस्टाग्रामच्या पोस्टमध्ये श्रिया सर्फिंग करताना दिसतेय.
श्रिया आई-वडिलांसोबत मालदिव्स ट्रिप खूपच एन्जॉय करतेय.