साम टिव्ही ब्युरो
ग्लॅमरसच्या दुनियेत किलर लूकने कायमच प्रसिद्धीझोतात असणारी अभिनेत्री म्हणजे श्रिया पिळगावकर.
सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या श्रियाने आता नवीन फोटो पोस्ट केले आहेत.
श्रियाने लेहेंगा चोली परिधान केली आहे. यासह तिने जॅकेट कॅरी केली आहे.
श्रिया थ्री पीसमध्ये अप्रतिम दिसत आहे.
श्रियाने शेअर केलेल्या या फोटोंमध्ये तिच्या चाहत्यांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.
श्रियाने वेगवेगळ्या स्टाईलमध्ये हटके फोटोशूट केलं आहे.
एकुलती एक सचिन पिळगावकर यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटांतून श्रियाने चंदेरी दुनियेत पाऊल ठेवले आहे.