Shriya Pilgaonkar: डोळ्यात नशा अन् कानात फूल, श्रियाचा बोल्डनेस पाहून साऱ्यांचीच बत्ती गुल

Pooja Dange

अभिनेत्री श्रिया पिळगावकरने तिच्या उत्कृष्ट अभिनयाने साऱ्याची मने जिंकली आहेत.

shriya pilgaonkar Photos | Instagram @shriya.pilgaonkar

श्रिया चित्रपटात दिसत नसली तरी ती वेबसीरीजमधील अनेक वेगवगेळ्या भूमिका साकारत असते.

Shriya Pilgaonkar | Instagram/ @shriya.pilgaonkar

तसेच ती सोशल मीडियावर देखील सक्रिय आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram/ @shriya.pilgaonkar

तिने नुकतेच तिचे काही फोटो शेअर केले आहेत.

Shriya Pilgaonkar | Instagram/ @shriya.pilgaonkar

हे फोटोंमध्ये जंगलात फिरताना दिसत आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram/ @shriya.pilgaonkar

फुलांचे डिझाईन असलेला रंगीबेरंगी ड्रेस श्रियाने घातला आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram/ @shriya.pilgaonkar

तिचा हा ड्रेस डिपनेक तर आहेस तरच बॅकलेस देखील आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram/ @shriya.pilgaonkar

कानात जास्वदांचे फुल घातलेली श्रिया या व्हॅकेशन मोडमध्ये खूपच आनंदी दिसत आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram/ @shriya.pilgaonkar

NEXT: Palak Tiwari|पलक की झलक, सबसे अलग

Palak Tiwari | Instagram