Shriya Pilgaonkar: तुमसा कोई नही प्यारा! श्रियाच्या सोज्वळ सौंदर्याचा नजारा; पाहा फोटो

Gangappa Pujari

बोल्ड क्विन...

सिने जगतातील बोल्ड अभिनेत्री म्हणून श्रिया पिळगावकरचे नाव घेतले जाते.

Shriya Pilgaonkar | Saamtv

मिर्झापूर, वेबसिरीज...

मिर्झापूरमधील तिची स्विटीची भूमिका प्रचंड गाजली होती.

Shriya Pilgaonkar | Saamtv

सचिन- सुप्रियाची लेक...

मराठी अभिनेत्री सचिन पिळगावकर आणि सुप्रिया पिळगावकर यांची ती मुलगी आहे.

Shriya Pilgaonkar | Saamtv

पोस्टमुळे येते चर्चेत....

श्रिया तिच्या अभिनयापेक्षा सोशल मीडिया पोस्टमुळेच जास्त चर्चेत असते.

Shriya Pilgaonkar | Saamtv

सोशल मीडिया सेन्सेशन...

तिचे नवनवे फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असतात.

Shriya Pilgaonkar | Saamtv

नवीन फोटोशूट...

अलिकडेच श्रियाने तिचे नवे फोटो शेअर केले आहेत.

Shriya Pilgaonkar | Saamtv

सोज्वळ लूक...

फोटोंमध्ये श्रियाचा साधा सोज्वळ लूक पाहायला मिळत आहे.

Shriya Pilgaonkar | Saamtv

चाहत्यांना भुरळ...

श्रियाच्या या फोटोंनी चाहत्यांना चांगलीच भुरळ घातली आहे...

Shriya Pilgaonkar | Saamtv

कमेंट्सचा पाऊस...

तिच्या तिच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत..

Shriya Pilgaonkar | Saamtv

NEXT: : बाबो! आदित्य ठाकरेंकडे आहे एवढ्या कोटींची संपत्ती

Aditya Thackeray | Saamtv