Shriya Pilgaonkar: मिर्झापूरच्या स्वीटीचा बोल्ड अन् ब्युटीफूल लूक पाहिलात का?

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

श्रिया सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सक्रिय असते.

Shriya Pilgaonkar | Instagram/ @shriya.pilgaonkar

श्रियाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

Shriya Pilgaonkar | Instagram/ @shriya.pilgaonkar

हल्लीच श्रियाने तिचा नवीन लूक फ्लॉन्ट केला आहे.

Shriya Pilgaonkar | Instagram/ @shriya.pilgaonkar

श्रियाचा बोल्डनेस पाहून चाहते थक्क झाले आहेत.

Shriya Pilgaonkar | Instagram/ @shriya.pilgaonkar

श्रियाने तिच्या अभिनयाच्या जोरावर चित्रपटसृष्टीत स्वतःची ओळख बनवली आहे

Shriya Pilgaonkar | Instagram/ @shriya.pilgaonkar

एकुलती एक' या सचिन यांनीच दिग्दर्शित केलेल्या सिनेमातून श्रियाने पदार्पण केले होते

Shriya Pilgaonkar | Instagram/ @shriya.pilgaonkar

NEXT:Kajol Devgan| 'किती आल्या, किती गेल्या पण...', मात्र तुझी मोहीनी कायम