Shriya Pilgaonkar : श्रियाचा बोल्ड लूक पाहून लागेल ४४० वोल्टचा झटका

Shivani Tichkule

श्रिया पिळगावकरने तिच्या उत्कृष्ट अभिनयाने साऱ्याची मने जिंकली आहेत.

Shriya Pilgaonkar Photos | Instagram

श्रिया चित्रपटात दिसत नसली तरी तिने अनेक वेबसीरीजमध्ये काम केलं आहे.

Shriya Pilgaonkar Family | Instagram

श्रिया सोशल मीडियावर कायम सक्रिय आहे.

Shriya Pilgaonkar Age | Instagram

नुकतेच तिने आपले नवीन फोटो पोस्ट केले आहे.

Shriya Pilgaonkar Photoshoot | Instagram

लेटेस्ट फोटोमध्ये श्रियाचा बोल्ड लूक पाहायला मिळत आहे.

Shriya Pilgaonkar Affiars | Instagram

या फोटोमध्ये श्रियाच्या आईसोबत स्विमिंग पूलमध्ये पोझ देत आहे.

Shriya Pilgaonkar Mother | Instagram

सोशल मीडियावर हे फोटो तुफान व्हायरल होत आहे.

Shriya Pilgaonkar Bold Look | Instagram

श्रिया या व्हॅकेशन मोडमध्ये खूपच आनंदी दिसत आहे.

Shriya Pilgaonkar Pics | Instagram

Next : गौरी नलावडेचा किलर साडी लूक